आज आपण आशा काही वेब साईट बद्दल जाणून घेणार आहोत जय आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि त्या फ्री देखील आहेत
1) VIDEO TO GIF :- ( https://imgur.com/vidgif )
या वेबसाइट मध्ये तुम्ही ऑनलाइन विडियोचा हवे असलेले सीन GIF फाइलमध्ये CONVERT करून डाउनलोड करू शकता, तुम्हाला फक्त हव्या असलेल्या विडियोची लिंक कॉपी करून पेस्ट करायची आहे. अमी सबमिट जसे खालील चित्रात दाखविले आहे .
2) SOLVE MATHS PROBLEM :- ( Mathway.com )
जर तुम्ही शाळेत जात असाल आणि तुम्हाला गणित सोडवण्यासाठी ही वेबसाइट तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल . या वेबसाइट मध्ये तुम्हाला फक्त खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमचा प्रश्न टाइप करायचा आहे किंवा त्या प्रश्नचा फोटो काढून सुद्धा अपलोड करून तुमच्या गणिताचे सोल्यूशन पाहू शकता .
3) URL SHORTNER :- ( Tiny.cc )
जर तुम्हाला कोणती लिंक शेअर करायची असेल आणि जर ती लिंक खूपच मोठी असेल तर ती तुम्ही tiny.cc या वेबसाइटवर जाऊन ती लिंक पेस्ट करा आणि आणि SHORTEN या बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमची लिंक शॉर्ट होईल व तुम्ही ती कॉपी करून कोणालाही पाठवू शकता . जसे की खालील चित्रात तुम्ही पाहू शकता .
4) PASSWORD GENERATOR :- ( Passwordgenerator.net )
आता सगळीकडे डिजिटल अकाऊंट ओपेन करायला लागत आहेत जसे की फेसबूक, जीमेल , स्काइप , ट्वीटर इत्यादि त्याचप्रमाणे हे अकाऊंट सेफ ठेवण्यासाठी आपल्याला पासवर्ड देखील ठेवावा लागतो तर आपण विचारात पडतो के पासवर्ड ठेवावा , तर या वेबसाइट वर तुम्ही तुम्हाला हवा असणारा पासवर्ड जनरेट करू शकता आणि ठेवू शकता . जसे की चित्रामध्ये दिसत आहे
5) ANIMATION INFOGRAPHICS :- ( Animagraffs.com )
ही वेबसाइट खूप मजेशीर आहे आणि इंट्रेस्टिंग सुद्धा आहे या वेबसाइटवर एखादी वस्तु म्हणजे बंदूक , गिटार , कार , स्पीकर , हार्ड ड्राइव इत्यादि कसे काम करतात हे एका अॅनिमेशन आणि ग्राफ च्या मदतीने एकदम सुंदर पद्धतीने सांगितले जाते जसे तुम्ही खालील चित्रात पाहू शकता .
6) BACKGROUNG IMAGE REMOVER :- ( www.remove.bg )
तुम्ही फोटो एडिटिंग मध्ये इंट्रेस्ट ठेवता मग ही वेबसाइट तुमच्या खूप कामा येईल . जर तुम्हाला तुमच्या फोटो मागील बॅकग्राऊंड काढायचा असेल तर या वेबसाइट वरुण तुम्ही काढु शकता . पण त्यासाठी तुम्ही काढलेला फोटो हा डेटेक्ट होणार असला पाहिजे जसे खालील चित्रात तुम्ही पाहू शकता
कशा वाटल्या तुम्हाला ह्या वेबसाइट याबद्दल आम्हाला नक्की खाली कमेन्ट करून सांगा , आणि काही शंका असल्यास विचारू शकता आम्ही तुमच्या शंकाचे निरसन करण्याचे पुरेपूर प्रयत्न करू
जय महाराष्ट्र !




Post a Comment