- IMEI नंबर वरुण मोबाईल कस ट्रेस केल जाते
जेव्हापन आपला मोबाईल कुठे हारवतो किंवा चोरीला जातो, तेव्हा आपण पोलीसाकडे जातो तेव्हा ते आपल्याला पहिले मोबाईलचा IMEI नंबर विचारतात तर IMEI नंबर हा आपल्या ( मोबाईल बॉक्सवर , मोबाईल बिलवर , मोबाईलच्या पाठीमागे किंवा *#06# डायल केल्यावर मिळतो )
जेव्हा आपण IMEI नंबर पोलिसाना देतो तेव्हा ते काय करतात तर आपण दिलेला IMEI नंबर हा ते सगळ्या TELECOM OPERATER याना देतात म्हणजेच ( IDEA, AIRTEL, VODAFONE इत्यादि ) सीम कंपनीना देतात आणि त्यांना ह्या IMEI नंबर UNDER SURVILLIANCE ठेवायला सांगतात म्हणजेच IMEI नंबरवर लक्ष ठेवायला सांगतात
तर ह्याने काय होतो ज्या व्यक्तीकडे आपला मोबाईल असतो ती व्यक्ति जेव्हा त्याचा सीम त्या मोबाईलमध्ये टाकतो तेव्हा लगेच त्या व्यक्तीचा सीम ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीला सूचना मिळते मग ते पोलिसाना सांगतात की अशा अशा ठिकाणी हा 91******63 मोबाईल नंबर ह्या मोबाईल मध्ये टाकला गेला आहे आणि आशा ठिकाणी हा मोबाईल ऑन केला आहे मग त्यानुसार पोलिस TRAINGULATION METHOD चा उपयोग करतात व ते त्या ठिकाणावरील तीन NETWORK TOWER चा उपयोग करून साधारण LOCATION AREA माहीत करतात आणि त्याठिकाणी जाऊन तिथे स्वत शोध घेतात किंवा त्या मोबईल नंबर च्या माहितीवरून त्या व्यतीला
पकडतात .
सीम घेताना आपण जे डॉक्युमेंट सबमिट करतो त्या डॉक्युमेंट महितीद्वारे सुद्धा पोलिस शोध घेतात
टीप :- मित्रांनो जर तुमचा मोबाईल हरवला गेल्यास मोबाईल भेटणे अशक्य असते त्यामुळे तुम्ही पोलीसाकडे ना जाता सीम कंपनीत जाऊन तुमचा आयएमईआय नंबर ब्लॉक करा किंवा मोबाईल हरवल्यावर आपल्या पद्धतीने कशा ट्रेस करावा ह्याची पोस्ट मी लवकरच घेऊन येतो
ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हयाबद्दल आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू !
जय महाराष्ट्र !



Post a Comment