- ALPHABETICAL SHORTCUTS :-
1) CTRL + A ( पूर्ण SHEET सिलेक्ट करण्यासाठी )
2) CTRL + E (FLASHFILL करन्यासाठी)
3) CTRL + Z ( UNDO करण्यासाठी )
4) CTRL + Y ( REDO करण्यासाठी )
5) CTRL + N ( NEW WORKBOOK ओपेन करण्यासाठी )
6) CTRL + O ( सेव केलेली फाइल ओपेन करण्यासाठी )
7) CTRL + S ( WORKBOOK सेव करण्यासाठी )
8) CTRL + P ( PRINT काढण्यासाठी )
9) ALT + V + Z ( SHEET ZOOM IN किंवा ZOOM OUT करण्यासाठी )
10) CTRL + F ( तुम्हाला हवे असलेले शब्द किंवा आकडे शोधण्यासाठी )
11) ALT + F (फाइल मेनू ओपेन करण्यासाठी )
12) CTRL + C ( DATA कॉपी करण्यासाठी )
13) CTRL + X ( DATA कट करण्यासाठी )
14) CTRL + V ( COPY किंवा CUT केलेला DATA पेस्ट करण्यासाठी )
15) CTRL + ALT + V ( PASTE SPECIAL मेनू ओपेन होण्यासाठी )
16) CTRL + G ( कोणत्याही CELL वर जाण्यासाठी )
17) CTRL + SHIFT + U ( FORMULA BAR छोटा किंवा मोठा करण्यासाठी )
- NUMERIC SHORTCUTS
1) CTRL + 0 ( कॉलम HIDE करण्यासाठी )
2) CTRL + 1 ( FORMAT CELL BAR ओपेन करण्यासाठी )
3) CTRL + 5 ( कोणताही CELL स्ट्राइक थ्रू करण्यासाठी )
- FUNCTION KEY SHORTCUTS
1) SHIFT + F11 ( नवीन SHEET ओपेन करण्यासाठी )
2) F12 ( WORKBOOK पुन्हा सेव करण्यासाठी म्हणजेच SAVE AS करण्यासाठी )
3) ALT किंवा F10 ( MENU BAR वरील शॉर्ट कट दिसण्यासाठी )
4) CTRL + F1 ( MENU BAR HIDE आणि UNHIDE करण्यासाठी )
5) CTRL + F9 ( WORKBOOK मिनिमाइज़ करण्यासाठी )
6) F11 ( तुम्ही बनविलेल्या वर्क हा CHART मध्ये VIEW करण्यासाठी )
7) ALT + F1 ( तुम्ही काम करत असलेल्या SHEET वरच CHART VIEW होण्यासाठी )
10) SHIFT + F2 ( तुम्हाला हव्या असलेल्या CELL वर NOTE लिहिण्यासाठी )
11) F5 ( कोणत्याही CELL वर जाण्यासाठी )
- SYMBOL KEY SHORTCUTS :-
1) CTRL + SHIFT + $ ( CURRENCY SYMBOL अप्लाय करण्यासाठी )
2) CTRL + SHIFT + % ( PERCENTAGE SYMBOL अप्लाय करण्यासाठी )
3) CTRL + SHIFT + # ( DATE FORMAT मध्ये कन्वर्ट करण्यासाठी )
4) CTRL + SHIFT + @ ( TIME FORMAT मध्ये कन्वर्ट करण्यासाठी )
5) CTRL + SHIFT + ! ( CURRENCY, PERCENTAGE, DATE, आणि TIME यांना REVERT करण्यासाठी )
6) CTRL + SHIFT + ~ ( CURRENCY, PERCENTAGE, DATE, आणि TIME यांना GENRAL FORMAT मध्ये आणण्यासाठी )
- DEFUALT KEYS
1) CTRL + HOME ( पहिल्या CELL वर जाण्यासाठी )
2) CTRL + PAGE DOWN ( हया शॉर्टकट की मुले आपण पुढच्या SHEET वर जाऊ शकतो )
3) CTRL + PAGE UP ( हया शॉर्टकट की मुले मागच्या SHEET वर पुनः येऊ शकतो )
4) SHIFT + DOWN ARROW ( तुम्ही असलेल्या CELL वरील खालील CELL सिलेक्ट करण्यासाठी )
5) SHIFT + LEFT ARROW ( तुम्ही असलेल्या CELL वरील मागील CELL सिलेक्ट करण्यासाठी )
6) SHIFT + RIGHT ARROW ( तुम्ही असलेल्या CELL वरील उजवीकडील CELL सिलेक्ट करण्यासाठी )
7) SHIFT + UP ARROW ( तुम्ही असलेल्या CELL च्या वरील CELL सिलेक्ट करण्यासाठी )
8) SHIFT + SPACE ( ज्यापन CELL वर तुम्ही असणार ती पूर्ण रो सिलेक्ट करण्यासाठी )
9) CTRL + SPACE ( ज्यापन CELL वर तुम्ही असणार तो पूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी )
10) CTRL + END ( जेथे पण तुमच्या टाइप केलेला लास्ट CELL असेल त्यावर जाण्यासाठी )
11) CTRL + TAB ( नवीन WORKBOOK मध्ये जाण्यासाठी )
12) ALT + ENTER ( एकाच CELL मध्ये खूप काही लिहिण्यासाठी )
13) ESC ( लास्ट MOVE ABORT करण्यासाठी )
तुम्हाला आगर कोणत्या टिप्स आणि ट्रिक बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू ! पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद !
जय महाराष्ट्र!

Post a Comment