Wifi हॅक करण्याची साधी व सोपी पद्धत ! Tech Explain ! Marathi Blogger !

माझ्या सर्व Bloggers ना विनंती आहे की माझी ही पोस्ट एक एड्युकेशन परपोस म्हणून आहे, जर तुम्ही ह्या ट्रिक चा वापर अनैतिक रित्या करणार असाल तर त्या परिस्थितीला कारणीभूत तुम्ही स्वतः असाल,


जवळ जवळ आज प्रत्येकाच्या घरात Wifi आहेच. कधी कधी आपण स्वत:च आपल्या वायफाय चा पासवर्ड विसरून जातो पण अशावेळी आपल्याला वायफाय रिसेट मारन्याशीवाय उपाय दिसत नाही. तर आज आपण पासवर्ड माहीत नसताना वायफाय कसं कनेक्ट करायचा ते पाहणार आहोत !                                                                                                                 
 


  
  •  तुम्ही कधी WPS हा नाव आपल्या राऊटर वरती वाचला असलाच तर WPS म्हणजे WIFI PROTECTED SETUP होय, आणि या WPS च्या मदतीनेच आपण वायफाय कनेक्ट करणार आहोत.

  •  सगळ्या ब्रॅंड च्या राऊटर वर WPS हा पर्याय दिलेला असतो, आपल्या वायफायचा पासवर्ड कोणाला समजू नये म्हणून आपण खूप कठीण पासवर्ड ठेवतो आणि खूप दिवस झाल्यानंतर आपल्यालाही तो पासवर्ड आठवत नाही तर बिनापासवर्ड वायफाय कनेक्ट करण्यासाठी आपण खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करूया !

   1 खाली दिलेल्या चित्रात तुम्हाला राऊटर च्या मागे WPS/RESET चा बटन दिसत आहे, मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या तोच बटन जर तुम्ही 8 सेकंड दाबून ठेवलात तर वायफाय रिसेट होईल, म्हणून तुम्हाला तो बटन एकदाच दाबून सोडायचा आहे.

   2 बटन दाबल्यानंतर तुम्हाला राऊटर वर हिरवी लाइट ही लॉक चा Symbol असणाऱ्या ठिकाणी Blink करायला सुरुवात होईल व दोन मिनीटानंतर ऑटोमॅटिक बंद होईल, त्या दोन मिंनिटातच तुम्हाला वायफाय कनेक्ट करायचा आहे.

3 . आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये वायफाय सेटिंग मध्ये जायचं आहे आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे WPS Push Button या पर्यायावर क्लिक करायचं आहे.



4.   4 . आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पाच ते दहा सेकंड वाट पाहायची आहे आणि थोड्या वेळातच तुमचा वायफाय तुम्हाला कनेक्ट झालेला दिसून येईल


              मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट काशी वाटली हे कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगा व यापुढे तुम्हाला कशाबाबत पोस्ट हवी आहे तेसुद्धा सांगू शकता. धन्यवाद !
                                                    जय हिंद ! जय महाराष्ट्र !  


Post a Comment

Previous Post Next Post