मित्रांनो CHROME BROWSER कोण वापरत नाही, आताच्या घडीला सगळेच वापरत आहेत व आपण त्याच CHROME BROWSER बद्दल जाणून घेणार आहोत काही SHORTCUT KEYS.
CHROME BROWSER हे काय आहे ?
CHROME हे गूगलने विकसित केलेले एक वेब ब्राउझर आहे. याचा वापर करून तुम्ही इंटरनेटच्या माहितीचा शोध घेऊ शकता, वेबसाइट्स लोड करू शकता, वेब पेजची वाचनीयता वाढवू शकता आणि अधिक काही करू शकता. CHROME ब्राउझर एक INTERNET आधारित ब्राउझर आहे जो विविध प्लेटफॉर्म्ससाठी उपलब्ध आहे आणि तो खूप फास्ट, सुविधाजनक आणि सुरक्षित आहे.
1) ALT + HOME = HOMPAGE OPEN करण्यासाठी
2) ALT + LEFT ARROW = PREVIOUS PAGE वर जाण्यासाठी
3) ALT + RIGHT ARROW = NEXT PAGE वर जाण्यासाठी
4) F11 = FOR BROWSER FULL SCREEN करण्यासाठी
5) CTRL + PLUS BUTTON = SCREEN ZOOM करण्यासाठी
6) CTRL + MINUS BUTTON = SCREEN ZOOM कमी करण्यासाठी
7) CTRL + NUMBERS = ज्या टॅब वर जायचं आहे त्या TAB NUMBER टाकून त्या टॅबवर जाण्यासाठी
8) CTRL + 9 = LAST TAB वर जाण्यासाठी
9) CTRL + PAGE UP = NEXT TAB वर जाण्यासाठी
10) CTRL + PAGE DOWN = (मागच्या) PREVIOUS TAB वर जाण्यासाठी
11) CTRL + 0 = FOR RESET SCREEN ZOOMING
12) CTRL + ENTER = DOMAIN च्या पुढे आपोआप .COM टाकण्यासाठी
13) CTRL + SHIFT + DELETE = HISTORY TAB CLEAR करण्यासाठी
14) CTRL + H = HISTORY पाहणीसाठी
15) CTRL + SHIFT + B = BOOKMARKS HIDE & SHOW करण्यासाठी
16) CTRL + D = BOOKMARK ADD करण्यासाठी
17) CTRL + SHIFT + O = BOOKMARK MANAGER PAGE वर जाण्यासाठी
18) CTRL + J = DOWNLOAD TAB वर जाण्यासाठी
19) CTRL +K (CTRL + E) = TO TYPE ON SEARCH BAR
20) CTRL + L = TO SELECT A LINK OR SEARCH FOR SOMETHING
21) CTRL + SHIFT + N = TO OPEN INCOGNITO MODE
22) CTRL + T = TO OPEN A NEW TAB
23) CTRL + W = TO CLOSE THE TAB
24) CTRL + SHIFT + T = TO OPEN PREVIOUS CLOSED TABS
25) CTRL + N = TO OPEN A NEW CHROME WINDOW
26) CTRL + SHIFT + W = सगळ्या WINDOWS टॅब बंद करण्यासाठी
27) CTRL + TAB = NEXT TAB वर जाण्यासाठी
28) CTRL + SHIFT + TAB = BACK मागच्या TAB वर जाण्यासाठी
29) SPACE BUTTON = TO SCROLL THE PAGE DOWN
30) SPACE BUTTON + SHIFT = TO SCROLL THE PAGE UP
31) END BUTTON = TO GO END OF THE PAGE
32) HOME BUTTON = TO GO STARTING PAGE

Post a Comment