मेमोरी कार्ड किंवा पेनड्राइव करप्ट झाल्यावर जेव्हा आपण तो नॉर्मली फॉरमॅट करतो तेव्हा तुम्हाला तुमचं पेनड्राइव करप्ट झाला आहे असे दाखवतो. तर इथे आपण कोणत्याही सॉफ्टवेअर चा वापर न करता COMMAND PROMPT म्हणजेच CMD चा वापर करणार आहोत तर चला सुरू करूया
ही ट्रिक तुम्ही फक्त पेनड्राइव करप्ट झाल्यावरच नाही इतर कोणत्याही कारणामुळे तुमचा पेनड्राइव अगर मेमोरी कार्ड फॉरमॅट होत नसेल तरीही ही ट्रिक तुम्ही वापरू शकता ! जसे की खालील चित्रात दाखवले आहेत काही प्रॉब्लेम्स .
1) सर्वप्रथम तुम्ही तुमचा मेमोरी कार्ड / पेनड्राइव पीसी ला कनेक्ट करा त्यानंतर टास्कबार वर क्लिक करून CMD सर्च करा तुम्ही जर विंडोज 7 वापरत असाल तर COMMAND PROMPT वर राइट क्लिक करून Run as Administrator ने रन करा जसे खालील चित्रात दाखवले आहे .

2) CMD ओपेन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. कमांड लाइन टाइप करताना स्पेलिंग चुकता कामा नये हे खूप महत्वाची आहे . खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे तुम्हाला अगदी जसे च्या तसे टाइप करायचे आहे
1) CMD ओपेन झाल्यानंतर तुमची पहिली कमांड आहे = DISKPART
2) त्यानंतर तुम्हाला दुसरी लाइन टाइप करायची आहे ती म्हणजे = LIST DISK
3) LIST DISK टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये असलेल्या हार्ड डिस्क सोबतच तुम्ही कनेक्ट केलेला तुमचा पेनड्राइव सुद्धा दिसेल माझा कनेक्ट केलेला पेनड्राइव हा DISK 2 म्हणून दाखवत आहेत तर मी SELECT DISK 2 टाइप केला आहे तुम्ही तुमच्या पेनड्राइव चा जो डिस्क नंबर असेल तो पाहून तिसरी कमांड टाइप करा
4) त्यानंतर चौथी कमांड टाइप करा = ATTRIBUTES DISK CLEAR READONLY
5) आपली पुढची कमांड आहे = CLEAN
6) क्लीन नंतर आपली सहावी कमांड आहे = CREATE PARTITION PRIMARY
7) आणि सर्वात लास्ट जी कमांड आहे ती आहे = FORMAT FS=FAT32
सातवी कमांड टाइप करताच तुमचं पेनड्राइव फॉरमॅट होयला सुरुवात होईल आणि पेनड्राइव फॉरमॅट होण्यासाठी इथे लागणारा वेळ हा तुमच्या पेनड्राइव च्या साईज वर अवलंबून आहे
माझी ही पोस्ट खूप जनाना माहीत देखील असेल पान ही पोस्ट ज्याना अजून माहीत नाही त्यांच्यासाठी आहे . धन्यवाद !
जय हिंद ! जय महाराष्ट्र

Post a Comment