पीसी मध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच (Windows XP, 7, 8, 10) इंस्टॉल करण्यासाठी तुमच्याकडे Bootable पेनड्राइव असणे गरजेचे आहे , Bootable पेनड्राइव कसं बनवायचा ते आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत !
टिप्स :-
1) सर्वात पहिले तुम्ही तुम्हाला हवी असलेली ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करा . म्हणजेच (Windows XP, 7, 8, 10)
2) केली नसेल तर तुम्ही ती uTorrent वरुण ज्याप्रमाणे मूवी डाउनलोड करता त्याच प्रमाणे Operating system, Games, Books, Software आणि खूप काही डाउनलोड करू शकता.
3) जर तुम्हाला uTorrent वरुण Operating system, Games, Books, Software कसे डाउनलोड करायचे माहीत नसेल तर तुम्ही मला कमेन्ट बॉक्स मध्ये Comment करून सांगू शकता . मी त्यावर सुद्धा एक पोस्ट बनवेन .
4) पेनड्राइव बूट करण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर ची गरज आहे तसेच पेनड्राइव बूट करण्यासाठी खूप सारे सॉफ्टवेअर आहेत पन आपण WinBootic या सॉफ्टवेअर चा वापर करू !
1) Winbootic डाउनलोड करून झाल्यानंतर ओपेन करा . ओपेन केल्यानंतर तो खाली दाखवलेल्या चित्रासारखा दिसेल !
2) त्यानंतर तुम्ही तुमचा पेनड्राइव पीसीला कनेक्ट करा तो तुम्हाला खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे पेनड्राइव प्लग झालेला दिसून येइल आणि पेनड्राइवची डीटेल सुद्धा दिसेल
3) त्यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Drop Source or Click या बॉक्स वर क्लिक करा
4) Drop Source or Click वर क्लिक केल्यावर फाइल एक्सप्लोरर ओपेन होईल मग तुम्ही डाउनलोड केलेली ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट करा . त्यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Quick Format याला टिक करून (Do it) या बटणा वर क्लिक करा ! त्यानंतर तुमच्या समोर काही बॉक्स ओपेन होतील त्यामध्ये (Yes) वर क्लिक करून पुढे चला
5) हे सगळ झाल्यानंतर पेनड्राइव बूट होयला सुरुवात होईल आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे 5 ते 10 मिनिटात तुमचा पेनड्राइव बूट कंप्लीट होईल
6) Boot कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही पीसी किंवा लॅपटॉप मध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच (Windows XP, 7, 8, 10) इंस्टॉल करू शकता
जर पेनड्राइव बूट करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास मला खालील कमेन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन , धन्यवाद !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Post a Comment